लाच घेताना कनिष्ठ सहाय्यक 'एसीबी'च्या जाळ्यात

 

। अहमदनगर । दि.01 डिसेंबर 2023 । जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील एका कर्मचार्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आणखी दोन एमआयडीसीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता 

जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील  कारभाराच्या अनेक तक्रारी आहेत. याबाबत पदाधिकारी असताना अनेकदा वादंग झालेले आहे. टक्के घेतल्याशिवाय   कामे होत नसल्याच्या तक्रारी अनेकदा झाल्या आहेत. 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे झापवाडी हेलीपॅड येथे आगमन

आज बांधकाम विभागात लाच घेताना एकाला पकडल्याने खळबळ उडाली आहे. या अगोदर शिक्षण विभागातही लाच घेताना एका महिला कर्मचार्याला अटक करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे पुणे विभागीय सचिवपदी... 

Post a Comment

Previous Post Next Post