। अहमदनगर । दि. 13 जानेवारी 2023 । मराठा आरक्षणासाठी तहसिल कार्यालय परिसरात साखळी उपोषण सुरु आहे. या ठिकाणी रोजच गर्दी वाढताना दिसून येत आहे. बुधवारी खंडाळा गावातील समाज बांधवासह चुमूरड्यांनी देखील या ठिकाणी भेट दिली व साखळी उपोषणाला पाठींबा दिला.
यावेळी जय जिजाऊ जय शिवराय घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. तहसिल कार्यालय परिसरात सुरु असलेल्या साखळी उपोषणाला शहरासह ग्रामिण भागातुनही समाजबांधव या ठिकाणी भेटी देत साखळी उपोषणाला पाठींबा देत आहे. गेल्या 13 दिवसांपासून सखळी उपोषण सुुरु आहे.
Tags:
Ahmednagar
