। अहमदनगर । दि.23 ऑक्टोबर । नव्याने आलेले अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मावळते जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्याचा पदभार शनिवारी (दि.२२) सायंकाळी स्वीकारला.
यावेळी श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, एलसीबी पोनि अनिल कटके आदिंसह नगर शहरातील पोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
Tags:
Ahmednagar
