बारावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात : शिक्षणमंत्री


। शिर्डी । दि.02 जून 2022 । दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आता आपल्या निकालाचीप्रतीक्षा लागली आहे. या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी अधिकृतपणे दहावी आणि बारावीचा निकाल कधी जाहीर होणार याची माहिती दिली आहे.

 पुढच्या म्हणजेच जूनच्या दुसऱ्या आठवड्यात 12 वीचा निकाल लागू शकतो. तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल लागू शकतो, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड  यांनी दिली आहे. त्या शिर्डीत बोलत होत्या.

--------------

डॉलरची किंमत वाढल्याने सोने-चांदीच्या दरात घसरण! 

मुलीला फोटो व्हायरल करण्याची धमकी; एकावर गुन्हा दाखल

रवरा नदीत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू 

Post a Comment

Previous Post Next Post