। मुंबई । दि.02 जून 2022 । आज जागतिक शेअर बाजारात मंदी दिसून येत आहे, तर सराफा बाजारातही सुरुवातीच्या सत्रात फारशी गती दिसलेली नाही. तर चांदीच्या दरातही घसरण होत आहे.
डॉलरच्या किमतीच्या वाढीचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतीवर होत आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.48 टक्क्यांनी घसरून आज 24 कॅरेट सोन्याचे दर 52,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
--------------
मुलीला फोटो व्हायरल करण्याची धमकी; एकावर गुन्हा दाखल
प्रवरा नदीत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
महानगर रक्तदान शिबिरात 143 नगरकरांचे रक्तदान
दुकाने, आस्थापनावरील मराठी पाट्या लावण्याची मुदत ...
Tags:
Maharashtra