। मुंंबई । दि.26 नोव्हेंबर 2025 । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला वेग आला असला तरी, ओबीसी आरक्षणामुळे आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
या निवडणुकीमुळे स्थानिकच्या निवडणुकीला ब्रेक लागतो की काय? अशी परिस्थिती निर्माण होतांना दिसून येत आहे. यासंदर्भात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली,
मात्र न्यायालयाने पुन्हा पुढील 28 नोव्हेंबर तारीख दिल्याने या निवडणुकांचे भवितव्य सध्यातरी टांगणीलाच दिसून येत आहे.
Tags:
Breaking
