मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

 


। जालना । दि. 01 सप्टेंबर । जालन्यात अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर अमानूष लाठीचार्ज करत अश्रुधुरांच्या नळकंड्याही फोडल्या. यावेळी झालेल्या लाठीमारात काही आंदोलक जखमी झाले आहेत.

अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा समजाजे उपोषण सुरू होते. गुरुवारी रात्री आंदोलंकाना ताब्यात घेण्याचा प्रयत्न गावकर्‍यांनी हाणून पाडल्यानंतर आज 1 सप्टेंबर रोजी पोलिसांनी मोठाफौज फाटा घेऊन अंतरवाली सराटी गावात आले. 


Post a Comment

Previous Post Next Post