साईचरणी 3 दिवसामध्ये 7 कोटींचे दान


अहमदनगर । शिर्डी । दि.6 जुलै 2023  येथील साईबाबांच्या गुरुपौर्णिमा उत्सव काळात सुमारे दोन लाख भाविकांनी साईदर्शन घेतले. तर तीन दिवसात रेकॉर्ड ब्रेक म्हणजेच 7 कोटी 3 लाख 57 हजार रुपयांचे दान साईबाबा संस्थानला प्राप्त झाले आहे.

तीन वर्षे अकरा महिन्यांच्या अन्वीकडून ‘कळसूबाई‘ सर

मागील वर्षीच्या गुरुपौर्णिमेला उत्सवाचे तुलनेत यावर्षी 2 कोटी 70 लाख रुपयांचे दान अधिक प्राप्त झाले आहे, अशी माहिती श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी सिवा शंकर यांनी पत्राकारांना दिली आहे.

बीआरएस मध्ये महाराष्ट्राचा कायापालट करण्याची क्षमता : संतोष वाडेकर

पुढे ते म्हणाले की, रविवारी (दि.2) जुलै ते मंगळवारी (दि.4) जुलै या कालावधीत आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये 7 कोटी 3 लाख 57 हजार 248 रुपये देणगी प्राप्त झाली आहे. या पत्रकार परिषदेस संस्थांनचे उपकार्यकारी अधिकारी राहूल लाधव हे हे उपस्थित होते.

जलजन्य आजाराबाबत पावसाळ्यात घ्यावयाची काळजी 

Post a Comment

Previous Post Next Post