सोनेवाडी सोसायटीवर स्वीकृत संचालकपदी पांडुरंग काळे व संपत दळवी बिनविरोध निवड

सोनेवाडी (चास) विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित सोनेवाडी सोसायटीवर स्वीकृत संचालकपदी पांडुरंग काळे तसेच संपत दळवी बिनविरोध निवड


। अहमदनगर । दि.31 ऑक्टोबर । मौजे सोनेवाडी (चास) येथील विविध कार्यकारी सेवा सोसाटीवर अभिनेते निर्माता दिग्दर्शक पांडुरंग  कुशाबा काळे तसेच संपत नाथा दळवी यांची स्वीकृत संचालक पदी निवड बिनविरोध करण्यात आली.

या निवडीनंतर नव नियुक्त संचालक यांनी आश्वासन दिले आणि शेतकरी वर्गाचे व सोनेवाडी ग्रामस्थांचे आभार मानले व सोसायटीचा सर्वांगीण विकास व्हावा व स्वच्छ कारभार करण्याचा ध्यास घेऊन शेतकर्‍यांचे हित जोपासले जाईल असे आश्वासन नवीन संचालक यांनी दिले आहे.

यावेळी सोसायटीचे चेअरमन अरुण नारायण दळवी सर तसेच व्हाईस चेअरमन आशाबाई संतोष आमले यांच्यासह  संचालक  माजी चेअरमन शिवाजी तुकाराम सुंबे तसेच माजी चेअरमन व जिल्हा  परिषद  सदस्य  सुरेश  सुंबे, सेक्रेटरी म्हस्के, संचालक  शरद दळवी सर, व्हाईस चेअरमन आशाबाई संतोष आमले, आशाबाई आबा दळवी, अर्जुन वारे, माजी चेअरमन भाऊ पाटील दळवी,  वसंत दळवी दादा, अंबादास दादा बोरगे, बापू श्रीपती दळवी,

दत्तात्रय काशिनाथ भुतारे, तसेच ग्रामपंचायत सदस्य सरपंच दिलीप सुंबे, उपसरपंच नितीन दळवी, नंदू दळवी, विनोद बोरगे, सोनेवाडी ग्रामस्थ अनिल दळवी पाटील, विठ्ठल दळवी सर,  विकास हरिभाऊ गोबरे सर, संतोष महाराज सुंबे, राजेंद्र वारे आदीसह सोनेवाडी सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थित होते. 

--------

💥 राज्यातील प्रत्येक शाळेत फुटबॉल खेळ पोहचविणार : शालेय शिक्षण मंत्री

💥  रस्ता सुरक्षा विषयक गुणात्मक कामगिरीबाबत परिवहन आयुक्तांनी घेतला आढावा

💥 नगरपालिका- महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन

 

 

Post a Comment

Previous Post Next Post