आय लव सिद्धी बागेच्या वतिने चित्रकला स्पर्धेचे आयोजन
। अहमदनगर । दि.04 मे 2022 । शिक्षण प्रणालीमध्ये दिवसेंदिवस बदल झाले आहे शालेय शिक्षणाबरोबरच कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आय लव सिद्धिबाग यांच्यावतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण मिळाल्यामुळे विद्यार्थी मोबाईल जवळ आला.
आता विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने आपल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करणे गरजेचे आहे चित्राच्या माध्यमातून कल्पक्ता येते शहरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे यापुढील काळातही सिद्धी बागेमध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करू असे प्रतिपादन ॲड धनंजय जाधव यांनी केले.
आय लव सिद्धी बागेच्या वतिने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण करताना माजी नगराध्यक्ष दिप चव्हाण,ॲड धनंजय जाधव, संजय ढोणे, कल्पेश परदेशी, डॉक्टर पारस कोठारी, प्रताप परदेशी, श्री डोळसे सर, मितेश शहा, शंकर जिंदम,महेश कांबळे, राहुल मुथा, संजय बोगा,विराज सुरवसे आदी उपस्थित होते.
पारितोषिक मिळालेल्या विद्यार्थ्यांची नावे
I LOVE सिद्धी बाग व अशोका आर्ट शन्स्टट्युट आयोजिला चित्रकला स्पर्धा २०२२ १ मे २०१२ - निकाल.
गट-१ (१ली ते ४थी)
प्रथम- कु· पूजा योगेश ताटी
द्वितीय - कु. आराध्य सागर गायके
तृतीय- कु. आराध्या मुकेश
उत्तेजनार्थ - सृष्टी चंद्रकांत शिरसुळ,सूक्षम शैलेश सब्बन
श्रीराज शेखर व्यवहारे
(गट ५ वी ते ७ वी)
प्रथम - कु.साक्षी नंदु लोणकर
द्वितीय - कु. भूमी गणेश अष्टेकर.
तृतीय - कु. अपूर्वा नांदूरकर
उत्तेजनार्थ -कु· आर्या सुनिल निंबाळकर, जान्हवी गणेश खाडे,रितीका अजय गुजराधी हवी
(गट-3)
८ वी ते १२ वी)
प्रथम - कु. अर्चना लाटी.
दुतीय कु. सई आनंद जोशी.
तृतीय - कु. अन्वेशा विवेक
उत्तेजनार्थ- कु. इशा सादुल् ,कु· आर्या काळे
(गट ४ खुला गट)
प्रथम - रोहन लक्ष्मीकांत धोंगडे,
द्वितीय भांगरे गणेश सुभाष -
तृतीय- कोटा वैष्णवी ज्ञानेश
उत्तेजनार्थ प्रभव सुभाष लिमकर, श्रध्दा दिपक कनोरे
परीक्षक : अशोक डोळसे,नंदकुमार देशपांडे, विनायक सापा, सतीष दारकुंडे