। अहमदनगर । दि. 19 मे 2022। येथील कृषी उत्पन्न बाजारसमिती नेप्ती उपबाजार अहमदनगर आजचे बाजारभाव खालील प्रमाणे आहे. आज कांद्याला काय भाव मिळाला याची उत्सुकता शेतकर्यांना होती.
कृषी उत्पन्न बाजार समिती नेप्ती उपबाजामध्ये आज कांद्याच्या 24,914 गोद्यांची आवक झाली. एकंदरीत 13,703 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे.
आज गावरान कांद्याला मिळालेला बाजारभाव
दिनांक 19-05-2022 एकुण कांदा गोणी आवक = 24,914
एकुण कांदा क्विंटल = 13,703
प्रति क्विंटल कांदा बाजार भाव.
1 नंबर कांद्याला आज 850ते 1100 रुपये भाव मिळाला आहे.
2 नंबर कांद्याला आज 550 ते 850 रुपये भाव मिळाला आहे.
3 नंबर कांद्याला आज 300 ते 550 रुपये भाव मिळाला आहे.
4 नंबर कांद्याला आज 100 ते 300 रुपये भाव मिळाला आहे.
-----------------
अमरनाथ यात्रेकरुनसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय
घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर पुन्हा वाढले
पिस्तुलाचा धाक दाखवून. डोळ्यात मिरची टाकून बारा लाखाची लूट
Tags:
Ahmednagar