पारनेर बाजार समितीत कांद्याला काय मिळाला भाव...वाचा सविस्तर


। अहमदनगर । दि.14 नोव्हेंबर ।  पारनेर बाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले. कांद्याची सुमारे साडे अठरा हजार कांदा गोण्यांची आवक झाली. कांद्याच्या भाव 2800 पर्यंत हा भाव मोजक्याच नक्कली मिळाला. तसा कांद्याला 2500 रुपयांचा भाव मिळाला.

पारनेर बाजार समितीत रविवारी कांद्याचे 17 हजार 506 कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला 2800 रुपयांचा प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे.

कांद्याचे प्रतवारीनुसार बाजार भाव 

एक नंबर कांदा : 2200 ते 2500

दोन नंबर कांदा : 2000  ते  2200 

तीन नंबर कांदा : 1500  ते 1900

चार नंबर कांदा : 500 ते 1400.

शेतकर्‍यांनी कांद्याची प्रतवारी करून विक्री आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post