। अहमदनगर । दि.24 नोव्हेंबर । प्रभाग क्र.9 क नगरसेवक श्रीपाद छिंदम नगरसेवक पद रद्द झाल्या मुळे महानगरपालिकेची पोट निवडणूक जाहीर झाली आहे.
हे देखील वाचा..पुण्यातील आयबी गेस्ट हाऊसमधील धक्कादायक प्रकार ; 1 ताब्यात
प्रभाग 9 साठी दि.21 डिसेंबर 2021 रोजी निवडणूक होणार आहे. तर आज पासून या प्रभागांमध्ये आचारसहिता जाहीर करण्यात आली आहे.
हे देखील वाचा...औषधावरील आक्षेपार्ह जाहिरातप्रकरणी 48 लाखांचा साठा जप्त
या पोटनिवडणुकीमध्ये सुमारे 18 हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रभाग नऊसाठी 24 मतदान केंद्रांवर होणार मतदान या प्रभागात 18 हजार 394 मतदार आहेत.
हे देखील वाचा...महिलेचा खून करून गटारीच्या टाकीत टाकला मृतदेह
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत या प्रभागातून चार नगरसेवक निवडून आले आहेत. प्रभाग 9 क मधील श्रीपाद छिंदमचे नगरसेवक पद रद्द झाल्याने ही निवडणूक होत आहे. त्यासाठी अंतिम मतदारयादी प्रसिध्द करण्यात आली आहे.
हे देखील वाचा...डॉक्टरांचा सल्ला न घेता गोळ्या खाल्याने गर्भवतीचा मृत्यू !