दादासाहेब रुपवते विद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा.एडके

। अहमदनगर । दि.04 जून । बहुजण शिक्षण संचलित दादासाहेब रुपवते विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा.राजेंद्र एडके सर यांची बहुजण शिक्षण संघाचे कार्यकारी विशवस्त अ‍ॅड. संघराज रुपवते यांनी नुकतीच सर्वानुमते नियुक्ती केली आहे.

यावेळी माजी प्राचार्य प्रा.रविंद्र पटेकर यांनी त्यांना प्राचार्य पदाचा पदभार सोपविला आहे. यावेळी त्यांच्या निवडीबद्दल त्यांचा प्रा भीमराव पगारे, माजी प्राचार्य रविंद्र पटेकर, आरपीआयचे जेष्ठ नेते माजी नगरसेवक अजय साळवे, पत्रकार महेश भोसले,

नितीन कसबेकर, पा.विलास साठे सर, प्रा.जयंत गायकवाड, प्रा खंडीझोड, वैभव कांबळे,संदीप बडेकर, पाखरे सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post