राज्य सरकारचा मोठा निर्णय!


महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयांजवळ एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी

। मुंबई: । दि.03 जुलै 2026 ।   लहान मुले आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी होणारी खेळवणूक रोखण्यासाठी आता राज्य सरकाने अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.


राज्यातील सर्व शाळांच्या 500 मीटरच्या परिघात ‘स्टिंग’ सारख्या एनर्जी ड्रिंक्सच्या खरेदी-विक्रीवर कडक बंदी घालण्यात येईल, अशी घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज (शुक्रवारी) विधानसभेत केली.


श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्द्यावर उत्तर देताना सरकारने हा मोठा निर्णय जाहीर केला. 

 

https://epaper.evijaymarg.com/edition/39/vijaymarg-28-06-26 

 

Post a Comment

Previous Post Next Post