नगर, (दि.22 नोव्हेंबर) : येथील सीसीटीव्ही व्यावसायिक व शिवसैनिक मंदार मुळे यांच्या मातोश्री रजनी मुरलीधर मुळे यांचे गुरुवारी रात्री अल्प आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांचे वय ७० वर्षे होते.
त्यांच्यामागे ३ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
Tags:
Ahmednagar
