महावितरणमध्ये महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी



नाशिक, (दि.२6) : महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे सोमवारी (२५ मे ) महाराणा प्रतापसिंह  यांची जयंती साजरी करण्यात आली.  मुख्य अभियंता  ब्रिजपालसिंह जनवीर यांच्या हस्ते महाराणा प्रतापसिंह  यांच्या प्रतिमेला पुष्प व माल्यार्पण  करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी  उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, सहायक विधी अधिकारी प्रशांत लहाने, जनसंपर्क अधिकारी विकास आढे  व जनमित्र उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post