सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा गुणवंत शिक्षकेतर सेवक पुरस्कार शिवाजी साबळे यांना प्रदान
नगर (दि.22) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा गुणवंत शिक्षकेतर सेवक पुरस्कार शिवाजी साबळे यांना प्रदान करण्यात आला आहे. नगर येथील न्यु आर्ट कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजमधील स्टेनोग्राफर आणि विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य शिवाजी जगन्नाथ साबळे यांना सावित्रीबाई फुले पुणे येथील कुलगुुरु डॉ.नितीन करमाळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
येथील न्यू आर्टस्, कॉमर्स् अॅण्ड सायन्स कॉलेज मधील स्टेनोग्राफर आणि विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य शिवाजी जगन्नाथ साबळे यांना सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ, पुणे यांचा विद्यापीठ वर्धापन दिना निमित्त देण्यात येणारा गुणवंत शिक्षकेतर सेवक पुरस्कार 2020 कुलगुरू डॉ.नितिन करमाळकर यांचे हस्ते विद्यापीठ वर्धापन दिनी प्रदान करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम रू.11 हजार, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देउन सन्मानीत करण्यात आले आहे.
या प्रसंगी उपकुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, शिवाजी साबळे यांच्या मातोश्री श्रीमती तारामती साबळे, मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य उपस्थित होते.

Tags:
Maharashtra