। मुंबई । दि.31 जुलै 2025 । 2008 मध्ये मालेगावच्या भिक्कू चौकात झालेल्या बॉम्ब स्फोटाचा आज मुंबई विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे. कोर्टाने या प्रकरणात सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.
संपुर्ण देशाचे लक्ष लागलेल्या व राज्याला हादरवणार्या 2008 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल तब्बल 17 वर्षांनी आज लागला आहे.
न्यायलयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. आज मुंबई सत्र न्यायालय विशेष एनआयए कोर्टाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला.
Tags:
Breaking