। अहमदनगर । दि.7 ऑगस्ट 2023 । महाराष्ट्र औधोगिक विकास महामंडळ हद्दीतील अवैध धंदे चालू असलेल्या अतिक्रमण टपर्यावंर उपअभियंता संदीप बडगे अभियंता राहुल बळी, अभियंता अमित गायकवाड यांची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्याचा शुभारंभ
महाराष्ट्र औधोगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) हद्दीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करून अवैध धंदे दारू, मटका, पान टपर्या आदीचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट होत असल्याने तेथील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले.
शरद पवार 17 ऑगस्टपासून राज्यव्यापी दौर्यावर
यावेळी एमआयडीसीचे उपअभियंता संदीप बडगे, अभियंता राहुल बळी, अभियंता अमित गायकवाड, कॉन्ट्रॅक्टर मुजाहिद मतीन सय्यद आदी. उपस्तित होते. तर एमआयडीसी परिसरामध्ये अतिक्रमण मोहीम राबवली जात असून संपूर्ण एमआयडीसी परिसरामध्ये अवैद्य धंदे बंद करून व केलेले अतिक्रमण काढण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात येत आहे.
Tags:
Ahmednagar
