आणखी एक मोठ्या नेत्याने सोडली उध्दव ठाकरे यांची साथ


। मुंबई । दि.07 जुलै 2023 । शिवसेना ठाकरे गटामधील अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला असताना आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला शिंदे गटाने सुरंग लावला असून आज विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे यांनी शिवसेनेते प्रवेश केला आहे. 

रुजू न झालेल्या अधिकाऱ्यांना महसूल मंत्र्यांचा अल्टीमेटम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. निलम गोर्‍हे यांचा शिवसेनेतील प्रवेश हा ऐतिहासिक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. निलम गोर्‍हे या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री सिद्धिविनायकाचे दर्शन

अखेर निलम गोर्‍हे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. निलम गोर्‍हे  यांचा शिवसेनेतील प्रवेश हा ऐतिहासिक आहे. 

एमआयडीसीतील वर्कशॉपमधून ऑईल चोरणारा ताब्यात 

Post a Comment

Previous Post Next Post