शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी


। मुंबई। दि.09 जून ।  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटरवरून अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शरद पवार यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी एका युजरने दिली आहे.

यामध्ये तुमचा दाभोळकर करू असं म्हटलं आहे. यानंतर सुप्रिया सुळे मुंबई पोलिस आयुक्तांच्या भेटीला पोहोचल्या असून ट्विटरवरून आलेल्या धमकीची कल्पना त्यांना देणार आहेत.

----

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा हवामान खात्याचा इशारा 

शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा

ज्ञानदीप विद्यालयाची यशस्वी निकालाची परंपरा कायम 


Post a Comment

Previous Post Next Post