। अहमदनगर । दि.30 जून 2023 । नगर येथील सामाजीक कार्यकर्त्या व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महीला काॅंग्रेस उपाध्यक्षा ॲड.सौ.शारदा लगड यांची अहमदनगर येथील नावाजलेल्या अंबिका महिला सहकारी बॅंकेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली.
त्याबदल गुलकंद मॉर्निंग ग्रुप अहमदनगरचे वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक परिषदचे अध्यक्ष सुनील पंडीत,मच्छिंद्रनाथ डवरे, सौ.पुषपा डवरे , प्राचार्य बाळासाहेब वाकचौरे, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक नामदेव भोर ,
सुधाकर देवतरसे, दिनकर देवतरसे कैलास दळवी, बाळासाहेब शेळके , नानासाहेब देवतरसे,संजय कुलकर्णी ,पोलीस हवालदार भासकर तावरे, उमेश खिंदारे, प्रदिप जावळे, साहेब चेमटे गुरुजी ,सदानंद लव्हाटे, डाॅ.प्रतीक मुळे, अंबादास पंधाडे ,दशरथ कराळे, ज्ञानदेव खाकाळ , सुनील कोतकर, ॲड. सुरेश लगड आदी मान्यवर जेष्ठ नागरीक उपस्थित होते.
Tags:
Ahmednagar
