नेप्ती उपबाजार समितीमध्ये लाल कांद्याला मिळाला चांगला भाव


। अहमदनगर । दि.24 फेब्रुवारी ।  येथील नेप्ती उपबाजार समितीमध्ये आज (गुरुवारी) लाल कांद्याला चांगला भाव मिळाला असून एकुण कांद्याच्या गोण्यांची आवक 1,29,772 इतकी झाली आहे. 

गुरुवारी बाजार समितीमध्ये 71 हजार 375 क्विंटक कांद्याची आवक झाली आहे.

आज कांद्याला मिळालेला भाव पुढील प्रमाणे

1 नंबर कांद्याला मिळाला 2200 ते 3100 भाव

2 नंबर कांद्याला मिळाला 1600 ते 2200 भाव

3 नंबर कांद्याला मिळाला 800 ते 1600 भाव

4 नंबर कांद्याला मिळाला 200 ते 800 भाव

Post a Comment

Previous Post Next Post