काँग्रेसच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी


। अहमदनगर । दि.20 फेब्रुवारी । शिवजयंतीनिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करताना शहर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे. समवेत ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, खलील सय्यद, दशरथ शिंदे, अनंतराव गारदे, प्रविण गीते, निजाम जहागीरदार, अनिस चुडीवाल, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, अन्वर सय्यद, विशाल घोलप ओम नर्‍हे, आकाश बारस्कर, 

उषा भगत, जरीना पठाण, राणी पंडित, शारदाताई वाघमारे, हेमलता घाडगे, अमृता कानडे, बिबीशन चव्हाण, प्रशांत जाधव, नाथा अल्हाट, संजय भिंगारदिवे, प्रमोद डांगे, गणेश आपरे, गौरव घोरपडे, सागर चाबुकस्वार, मोहनराव वाखुरे, ड.सुरेश सोरटे, सागर ईरमल, अजय मिसाळ, शंकर आव्हाड, विकी करोलिया, हर्षल काकडे, विनोद दिवटे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post