आज 1089 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

आज 1089 रूग्णांना डिस्चार्ज तर 

नव्या 451 बाधितांची रुग्ण संख्येत भर

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.61 टक्के 


। अहमदनगर । दि.09 फेब्रुवारी ।  जिल्ह्यात आज 1089 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 76 हजार 836 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.61 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 451 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 6034 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 222 खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 151 आणि अँटीजेन चाचणीत 78 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 65, अकाले 24, जामखेड 11, कर्जत 12, नगर ग्रा. 10, नेवासा 11, पारनेर 10, पाथर्डी 09, राहता 01, राहुरी 03, संगमनेर 09, शेवगांव 11, श्रीगोंदा 06, श्रीरामपूर 13, कॅंटोन्मेंट बोर्ड 03, इतर जिल्हा 15 आणि इतर राज्य 09 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 23, अकोले 07, कोपरगाव 32,  नगर ग्रा. 06, नेवासा 02, पारनेर 03, पाथर्डी 01, राहाता 54, संगमनेर 04, शेवगांव 01, श्रीगोंदा 01, श्रीरामपूर 06, मिलिटरी हॉस्पिटल 05 आणि इतर जिल्हा 06 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 78 जण बाधित आढळुन आले. यात मनपा 14, कर्जत 02,  कोपरगांव 07, नगर ग्रा. 15, नेवासा 03, पारनेर 01, पाथर्डी 16, राहाता 08, राहुरी 04, शेवगांव 02, श्रीरामपूर 04 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा  समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 262, अकोले 12, जामखेड 71, कर्जत 22, कोपरगाव 29, नगर ग्रा 82, नेवासा 68, पारनेर 41, पाथर्डी 44, राहाता 74, राहुरी 20, संगमनेर 22, शेवगांव 62, श्रीगोंदा 147, श्रीरामपूर 85, कॅन्टोनमेंट बोर्ड 06, मिलिटरी हॉस्पिटल 08, इतर जिल्हा 33 आणि इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या : 3,76,836

*उपचार सुरू असलेले रूग्ण : 6034

*पोर्टलवरील मृत्यू नोंद : 7203

*एकूण रूग्ण संख्या : 3,90,073


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

दिनांक 09 फेब्रुवारी, 2022

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

Post a Comment

Previous Post Next Post