। अहमदनगर । दि.17 जानेवारी । येथील राहाता बाजर समितीमध्ये रविारी कांद्याच्या 5950 गोण्याचीं आवक झाली आहे. कांद्याला चांगला भाव मिळाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते.
कांद्याला मिळालेला भाव पुढील प्रमाणे
1 नंबर कांद्याला 2400 ते 2800 रुपयांचा भाव मिळाला.
2.नंबर कांद्याला 1550 ते 2350 रुपयांचा भाव मिळाला.
3.नंबर कांद्याला 600 ते 1500 रुपये भाव मिळाला.
तर गोल्टा कांद्याला 1800 ते 2000 रुपयांचा भाव मिळाला आहे.
जोड कांद्याला 100 ते 500 रुपय भाव मिळाला आहे.
Tags:
Ahmednagar