नेप्ती उपबाजारात समितीमध्ये कांद्याला मिळाला काय भाव...वाचा सविस्तर


। अहमदनगर । दि.08 जानेवारी । येथील नेप्ती उपबाजार समितीमध्ये आज कांद्याला चांगला भाव मिळाला असून एकुण कांद्याच्या गोण्यांची आवक 114010 इतकी झाली आहे. आज बाजार समितीमध्ये 62  हजार 705 क्विंटक कांद्याची आवक झाली आहे.

आज कांद्याला मिळालेला भाव पुढील प्रमाणे

1 नंबर कांद्याला मिळाला 2500 ते 3200 भाव

2 नंबर कांद्याला मिळाला 1500 ते 2500 भाव

3 नंबर कांद्याला मिळाला 700 ते 1500 भाव

4 नंबर कांद्याला मिळाला 200 ते 700 भाव

तरी जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी आपला कांदा नगर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा असे आवाहन सभापती अभिलाष घिगे उपसभापती संतोष म्हस्के यांनी बाजार समितीच्या वतीने केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post