। अहमदनगर । दि.29 जानेवारी । येथील नेप्ती उपबाजार समितीमध्ये शनिवारी कांद्याला चांगला भाव मिळाला असून एकुण कांद्याच्या गोण्यांची आवक 1,30,002 इतकी झाली आहे. शनिवारी बाजार समितीमध्ये 71 हजार 501 क्विंटक कांद्याची आवक झाली आहे.
आज कांद्याला मिळालेला भाव पुढील प्रमाणे
1 नंबर कांद्याला मिळाला 2150 ते 2700 भाव
2 नंबर कांद्याला मिळाला 1300 ते 2150 भाव
3 नंबर कांद्याला मिळाला 500 ते 1300 भाव
4 नंबर कांद्याला मिळाला 100 ते 500 भाव
तरी जास्तीत जास्त शेतकर्यांनी आपला कांदा नगर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा असे आवाहन सभापती अभिलाष घिगे उपसभापती संतोष म्हस्के यांनी बाजार समितीच्या वतीने केले आहे.
Tags:
Ahmednagar