। पुणे । दि.25 ऑगस्ट । आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार देशातल्या बाजारपेठेतही सोन्या-चांदीच्या दरात रोजच आता चढ-उतार पहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात तीन दिवस सतत घसरल्यानंतर या आठवड्यापासून सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याची दिसत आहे.
आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा दर हा 48 हजार 690 आहे. काल हा दर 48 हजार 660 होता. दुसरीकडे ऑनलाईन खरेदीसाठी सोन्याचा दर प्रतितोळा 40 हजार 500 रुपयांच्या घरात आहे.
आज सलग तिसर्या दिवशी पुण्यात चांदीच्या दराने विक्रमी उसळी घेतली आहे. आज पुण्यात चांदीच्या दरात तब्बल 600 रुपयांची वाढ झाली आहे. आज पुण्यात चांदीचा प्रतिकिलो दर हा 63 हजार 400 रुपयांवर गेला आहे. काल हा दर 62 हजार 800 रूपयांच्या घरात होता.
कालही पुण्यात चांदीच्या दरात प्रतिकिलो 800 रुपयांची वाढ झाली होती तर सोमवारी 300 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली होती. त्यानुसार गेल्या तीन दिवसांत चांदीचा दर तब्बल 1700 रुपयांनी वाढला आहे. मागच्या अनेक दिवसांतली ही मोठी वाढ आहे.
सध्या लग्नाची धामधुम नसल्याने सोन्याच्या चढ उताराकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र, दररोजच सोने आणि चांदीच्या दरामध्ये चढ उतार पाहिला मिळत आहे. 1000 हजार ते 450 रुपयांपरर्यंत कमी जास्त होत असल्याने सध्या तरी दुकांनावर तुरळकच गर्दी दिसत आहे.
सलग तिसर्या दिवशी पुण्यात चांदीच्या दराने विक्रमी उसळी घेतली असल्याचे चित्र पाहिला मिळाले आहे. चांदीच्या दरात तब्बल 600 रुपयांची वाढ झाली आहे. पुण्यात चांदीचा प्रतिकिलो दर हा 63 हजार 400 रुपयांवर गेला आहे. काल हा दर 62 हजार 800 रूपयांच्या घरात होता.

Tags:
Maharashtra