। अहमदनगर । दि.05 जून । हातात तलवार घेऊन फिरणार्या सराईत गुन्हेगारास श्रीरामपूर पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने अटक केली ही कारवाई श्रीरामपूर येथे औद्योगिक वसाहत परिसरात केली.
याबाबतची अधिक माहिती अशी की श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना फोन वरून माहिती मिळाली की औद्योगिक वसाहतीमध्ये एक तलवार घेऊन फिरत आहे.
अशी माहिती मिळाली.पो.नि.सानप यांनी यांच्या पथकातील पोलिसांना सूचना देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावरून श्रीरामपूर पोलिसांनी औद्योगिक परिसरात पाहणी केली असता त्यांना हातात तलवार घेऊन येणारा युवक दिसला.
पोलिसांना पाहताच तो युवक पळाला, मात्र पोलिसांनी त्यास पाठलाग करून पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याचे नाव दीपक बबन जाधव (रा.सुभाष कॉलनी वार्ड नंबर 6 श्रीरामपूर) असे समजले.
पोलिसांनी त्याच्याकडील धारदार तलवार जप्त केली. याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस आली पोलीस कॉन्स्टेबल पंकज गोसावी यांच्या फिर्यादीवरून भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 गुन्ह्याची नोंद केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांचे मार्गदर्शन त सूचनेवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या पथकातील पोलीस हवालदार साळवे,
पोलीस नाईक कोरडे, पोलीस नाईक करमल, पोलीस कॉन्स्टेबल पंकज गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र पवार, पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे, पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस उपअधीक्षक पथकातील पोलीस नाईक फुरकान शेख यांनी केली आहे.