। नवीदिल्ली । दि.03 जून । आज मुंबई आणि पुण्यात आज 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव हा 48,240 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 49,240 रुपये इतका आहे. एक किलो चांदीचा भाव हा 72,900 रुपये इतका आहे.
मंगळवारी बाजार बंद होताना सोन्याच्या भावात अचानक 1330 रुपयांची वाढ झाली आणि ते 49,230 रुपयांवर पहोचलं. पण बुधवारी सायंकाळी बाजार बंद होताना सोन्याच्या भावात फक्त 10 रुपयांची वाढ झाली तर चांदीच्या भावात अचानक 1000 रुपयांनी वाढ झाली आहे.
20 मे रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,000 रुपये होता, तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 47,000 हजार रुपये होता. त्यानंतर 21 मेपासून 26 मेपर्यंत सोन्याचे भाव स्थिर असल्याचं पाहायला मिळत होतं. 26 मेला अचानक त्यामध्ये तेजी आली आणि 800 रुपयांनी तो वधारला.
27 तारखेला पुन्हा त्यामध्ये 200 रुपयांची घट झाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर 28 मे रोजी 110 रुपयांची घट, 29 मे रोजी 90 रुपयांची वाढ, 30 मे रोजी 10 तर 30 मे रोजी 110 रुपयांची वाढ झाली.