ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

। अहमदनगर । दि. 24 जानेवारी ।   निंबळकरोड वरुन केडगावकडे जाणार्‍या मालट्रक (क्र.एमएच 18 एम 5930) एक्सेस मोपेड गाडी (क्र.एमएच 16 सीएस 3071) ला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गणेश शिवाजी जाधव यांचा मृत्यू झाला.


या प्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी अनिल शिवाजी जाधव (रा.निंबळक) यांच्या फिर्यादीवरुन अपघाताच्या गुन्हयाची नोंद केली असुन अधिक तपास हेड कॉस्टेबल लाळगे हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post