अहमदनगर जिल्ह्यात आज ७५८ रुग्णांना डिस्चार्ज


नगर, (दि.03 ऑक्टोबर)  अहमदनगर  जिल्ह्यात आज ७५८  रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

 
मनपा १७०


अकोले ३३


जामखेड २९


कर्जत २२


कोपरगाव ३९


नगर ग्रा. ८०


नेवासा ४९


पारनेर ३३


पाथर्डी ४१


राहाता ४४


राहुरी २४


संगमनेर ६३


शेवगाव ४०


श्रीगोंदा २६


श्रीरामपूर ४८


कॅन्टोन्मेंट ०३


मिलिटरी हॉस्पिटल ११


इतर जिल्हा ०३

एकूण बरे झालेले रुग्ण:४१०७५

Post a Comment

Previous Post Next Post