आतापर्यंत ५१ हजार ५०० रुग्ण बरे होऊन परतले घरी
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०६ टक्के
आज २५० रुग्णांना डिस्चार्ज तर ३५३ बाधितांची रुग्णसंख्येत भर
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ५१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०९ आणि अँटीजेन चाचणीत १९३ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५, अकोले ०१, जामखेड ०२, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०३, पारनेर ०३, पाथर्डी ०२, राहाता ०७, राहुरी ०२, संगमनेर ०७, श्रीरामपूर ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४०, जामखेड ०४, कर्जत ०१, कोपरगाव ०४, नगर ग्रामीण १९, नेवासा ०८, पाथर्डी ०३, राहुरी ०५, संगमनेर ०१, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर ०४ आणि मिलिटरी हॉस्पिटल १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज १९३ जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा २१, अकोले ०२, जामखेड १८, कर्जत १९, नगर ग्रामीण ०७, नेवासा ०९, पारनेर १३, पाथर्डी १७, राहाता १९, राहुरी १०, संगमनेर १७, शेवगाव २३, श्रीगोंदा ०९, आणि श्रीरामपूर ०९, अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३३, अकोले २६, जामखेड १५, कर्जत ०९, कोपरगाव १०, नगर ग्रा ०८, नेवासा १६, पारनेर ०६, पाथर्डी ४४, राहाता २०, राहुरी ०७, संगमनेर १५, शेवगाव १३, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर १०, कॅन्टोननमेंट बोर्ड ०१ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या:५१५००
*उपचार सुरू असलेले रूग्ण: १८४१
*मृत्यू:८३५
*एकूण रूग्ण संख्या:५४१७६
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
दिनांक: २२ ऑक्टोबर २०२०, रात्री ७ वाजता
