राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अपंग कल्याण विभाग जिल्हा कार्याध्यक्षपदी शेख बाबा अहमद

 
नगर (दि.12 ऑगस्ट ) : आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अपंग कल्याण विभाग (सेल) चे जिल्हा कार्याध्यक्ष शेख बाबा अहमद यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात  आले.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महेश बारगजे, जिल्हाध्यक्ष रत्नाकर ठाणगे, जिल्हा कार्याध्यक्ष शेख बाबा, जिल्हा उपाध्यक्ष शेखर बोत्रे आदी उपस्थित होते.

विशेष मार्गदर्शन विशाल बेलपवार यांचे लाभले होते. श्रीमती पोकळे, शेख शाहरुख, शेख सरफराज, अबरार कुरेशी, सागर झोंड, अमित कुलकर्णी, मंजुषा कुलकर्णी, शेख रियाज श्रीगोंदा तालुका अध्यक्ष, विद्या जगताप, महेश क्षीरसागर, चंद्रकांत विधाते, आशिष थोरात, लता थोरात, उज्ज्वल कांबळे, सचिन साठे, तुषार उमाप, वीना कांबळे, सुरेश घोलप यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post