नगर, (दि.26) : नगर जिल्हयातील श्रीगोंंदा तालुक्यातील प्रसिद्ध मटकी विकेत्या कै. लक्ष्मीबाई बबनराव नेवसे यांचा नातू शैलेश नेवसे याने अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हरर्सिटी लॉस एंजेल्स येथून एम.एस.इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही उच्च पदवी संपादन केली आहे.
शेख महंमद बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीगोंदा शहरातील या तरुण युवकाने अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी लॉस एंजेल्स येथुन एम.एस.इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही उच्च पदवी संपादन केली आहे.
चि.शैलेश योचे वडील दीपक फर्टीलायझर या कंपनीमध्ये व्हॉईस प्रेसिंडेट या पदावर कार्यरत असल्यामुळे शैलेश याचे प्राथमिक शिक्षण अकोला व माध्यमिक शिक्षण वाशी जि.नाशिक येथे झाले आहे. 10 वी ला 94 टक्के मार्क्स व 12 वी ला 91 टक्के मार्क्स मिळवल्यानंतर इंजिनिअरिंग ई.अँड टी,सी या क्षेत्रामध्ये व्ही.आय.टी कॉलेज पुणे येथे पुणे येथे पुर्ण केले आहे. त्यानंतर अजून काहीतरी शिकण्याची धडपड असल्यामुळे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटभ नॉर्थ रिजन येथे ऍडमिशन घेऊन उच्चशिक्षण ही चांगली रॅक मधुन पुर्ण केले आहे.
विशेष म्हणजे शैलेशची आई अनिता आणि वडील रघुनाथ हे श्रीगोंदा येथील महादजी शिंदे विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. शैलेश हा मा.सहाय्यक आयुक्त सहारी संस्था महाराष्ट्र राज्य दिपक शिंदे, मा.नगराध्यक्ष राजुदादा गोरे, श्रीगोंदा येथील नगरसेवक प्रशांत गोरे यांचा भाचा असुन श्रीगोंदा शहरातील सुप्रसिध्द अश्या मटकी विके्रत्या कै.लक्ष्मीबाई बबनराव नेसे यांचे नातु आहेत. भविष्यात आपल्या मायभूमीमध्ये येऊन भारत देशाची सेवा करण्याचा मानस शैलेश यांनी बोलुन दाखवला आहे.
निलेशच्या यशाबद्दल नगराध्यक्षा शुभांगी पोटे, नगरसेविका सीमा प्रशांत गोरे, सचिन कादबरे तसेच सर्व मित्रमंडळी व नातेवाईकांनी अभिनंदन केले आहे.

Tags:
Ahmednagar