पती-पत्नीला विवस्त्र करुन माहरण प्रकरणाचा पर्दाफाश
नगर (दि.05) : पती-पत्नीला विवस्त्र करून मारहाण प्रकारणातील चार आरोपी जेरबंद करण्याची विशेष कामगिरी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेसह कोतवाली, तोफखाना पोलिसांनी पार पाडली आहे.
आरोपीमध्ये चौघांचा समावेश आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पती-पत्नीला विवस्त्र करून मारहाण प्रकारणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या घटनेला मिळालेली प्रसिद्ध, राज्यात उमटलेल्या प्रतिक्रिया याची गांभीर्याने दखल घेऊन, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे यांनी सदर घटनेच्या तपास कामी मार्गदर्शन करून नगर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांना सूचना दिल्या. त्यानुसार तपासासाठी तोफखान्याचे पो.नि.हारुण मुलानी यांचे एक पथक, कोतवालीचे पो.नि.विकास वाघ यांचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांचे पथक या सर्व पथकांना वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार तपास सुरु केला. या दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांनी फिर्यादीमधील मजकूर तसेच नमूद केलेल्या आरोपीकडे केलेली चौकशीचा संशय निर्माण झाल्याने सदर गुन्ह्यातील पिडीत हिचा पती यांच्याबाबत गोपनीय माहिती काढण्यास सुरुवात केली यावरु या घटनेचा संपुर्ण पर्दाफाश झाला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
सदर तपासंती दोघा पत्नी व नवर्याला आणि मित्र यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यांच्या विरुद्धात तोफखान्याचे पो.नि. मुलाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात गुरनं 550/2020, भादवि कलम 307, 201, 120(ब), 182 सही माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000चे कलम 67(ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे यांनी दिलेल्या सूचनेनुसार नगर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उप अधीक्षक (गह) प्रांजली सोनवणे, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखान्याचे पो.नि.हारुण मुलानी, कोतवालीचे पो.नि.विकास वाघ आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार, सपोनि संदिप पाटील, शिशिरकुमार देशमुख, पोना रवि सोनटक्के, दीपक शिंदे, सफौ.मोहन गाजरे, सोन्याबापू नानेकर, पोहेकाँ संदीप घोडके, पोना संतोष लोंढे, रवींद्र कर्डीले, प्रकाश वाघ, सागर सासणे, योगेश सातपुते, मयुर गायकवाड, चालक पोहेकाँ भोपळे तसेच तोफखाना, कोतवाली पोलीस ठाण्यातील कर्मचारी पथकाने ही कारवाई ही विशेष कारवाई केली आहे.

Tags:
Ahmednagar