नगर (दि.03) प्रतिनिधी -
शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजर कोतकर तसेच कार्रकर्ते वसंत ठुबे रांच्रा हत्रेप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्रात दाखल गुन्ह्यात आरोपी माजी महापौर संदीप भानुदास कोतकर रांना नगर जिल्हा सत्र न्रारालरातील जिल्हा न्राराधीश एस. आर. जगताप रांच्रा न्रारालराने जामीन मंजूर केला आहे. रुपरे 1 लाखाच्रा जातमुचलक्रावर न्रारालराने कोतकर रांना जामीन मंजूर केला. त्रांच्रावतीने अॅड. व्ही. आर. म्हस्के पाटील व अॅड. महेश तवले रांनी काम पाहिले.
माजी महापौर संदीप कोतकर रांना अशोक लांडे खून प्रकरणात जन्मठेप झाल्राने त्रांचे नगरसेवकपद रद्द झाले होते. त्रामुळे केडगाव रेथे एप्रिल 2018 मध्रे पोटनिवडणूक झाली. रा निवडणुकीच्रा निकालानंतर तेथे कोतकर व ठुबे रांच्रा हत्रेची घटना घडली होती. माजी महापौर संदीप कोतकर हे लांडे प्रकरणातील शिक्षेमुळे कारागृहात आहेत.

Tags:
Crime