नगर (दि.03) प्रतिनिधी -
घरासमोर रस्त्याच्या कडेला लावलेली 4 लाख रूपये किंमतीची टोयाटो कंपनीची इनोव्हा कार (क्र. एम एच 16 ए टी 1778) अज्ञात चोरांनी चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि.1 डिसेंबर) ला पाईपलाईन रोडवरील श्रीकृष्ण कॉलनी, सागर हॉटेलजवळ घडली.
याप्रकरणी प्रितेश बोस काबलत (वय-24, रा. श्रीकृष्ण कॉलनी, सागर हॉटेलजवळ, पाईपलाईन रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 379 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास हे.कॉ. मोरे हे करीत आहेत.

Tags:
Crime