| शिर्डी | दि.13 ऑगस्ट 2025 | प्रसिद्ध सिनेअभिनेत्री राणी मुखर्जी यांनी आज शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मंदिर पर्यवेक्षक राजेंद्र पवार यांनी त्यांचा सत्कार केला. या वेळी जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे उपस्थित होते.
Tags:
Breaking