👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग
आव्हाड यांनी निवेदनात म्हंटले आहे की, जिल्हा परिषद नवीन इमारतीमधील स्वच्च्छतागृहाचे दुरुस्ती करण्याचे काम बी 1 पध्दीने दशमीगव्हाण ग्रामपंचायतीवर टाकण्यात आले आहे.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग
या कामासंदर्भात कोणत्याही प्रकारची जाहिरात वृत्तपत्रात दिली गेली नाही तर मनमानी पध्दतीने काम ग्रामपंचयतीला देण्यात आल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. अवघ्या चार ते पाच दिवसांच्या अंतराने वर्क ऑर्डर व बिलही अदा केले आहे. ऑफलाईन पध्दतीने सेसमधून 33 लाख 54 हजार 125 रुपयांचे हे बिल काढण्यात आले असल्याचे त्यांचे म्हणने आहे.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग
महत्त्वाचे प्रश्न?
👉 जिल्हा परिषदेत बांधकाम विभागात चालले काय?
👉 पाच दिवसात वर्क ऑर्डर आणि बिल अदा कसे?
👉 काम अपुर्ण असताना बिल अदा कोणी केले?
👉 सदर प्रकाणाची चौकशी होवून कारवई होणार का?
👉 दोघी अधिकार्यांवर गुन्हे दाखल होणार का?
👉 ती ग्रामपंचायत काळ्या यादीत टाकली जाणार का?
👉 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला आंदोलन करण्यापासून कोण रोखणार?