। अहिल्यानगर । दि.29 एप्रिल 2025। जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समितीने जिल्हा क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात सन २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३, व २०२३-२४ या पाच वर्षाकरिता गुणवंत खेळाडू (पुरुष व महिला) व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक तसेच सन २०१९-२० करिता गुणवंत क्रीडा कार्यकर्ता/संघटक पुरस्कार्थीची निवड करण्यात आलेली आहे. पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रुपये १० हजार असे आहे.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग
सन २०१९-२० च्या जिल्हा क्रीडा पुरस्काराचे मानकरी पुढील प्रमाणेः (एकूण सहा)
गुणवंत क्रीडा कार्यकर्ता / संघटक पुरस्कार - दिनेश लक्ष्मण भालेराव, जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत क्रीडा कार्यकर्ता/संघटक गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार - श्री डेविड सुरेश मकासरे, (पावरलिफ्टिंग) जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणानुक्रमे क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारार्थी.
गुणवंत खेळाडू पुरस्कार : (पुरुष प्रवर्ग)
सोमनाथ अविनाश सपकाळ (बेसबॉल): जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत खेळाडू पुरस्कारार्थी. गुणवंत खेळाडू पुरस्कार : (महिला प्रवर्ग)
कु. अपुर्वा गोरक्ष गोरे (सायकलिंग) : जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत खेळाडू पुरस्कारार्थी. गुणवंत खेळाडू पुरस्कार : (दिव्यांग प्रवर्ग)
श्री सुहास शंकर मोरे (मैदानी): जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत दिव्यांग खेळाडू पुरस्कारार्थी
गुणवंत खेळाडू पुरस्कार : (थेट पुरस्कार)
कु. फिजा फत्तू सय्यद (सॉफ्टबॉल) जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत पुरस्कारार्थी.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग
सन २०२०-२१ च्या जिल्हा क्रीडा पुरस्काराचे मानकरी पुढील प्रमाणेः (एकूण तीन)
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार : प्रा. डॉ. विजय लक्ष्मण म्हस्के (व्हॉलीबॉल) जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणानुक्रमे क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारार्थी.
गुणवंत खेळाडू पुरस्कार : (पुरुष प्रवर्ग)
करण संदीप गहाणडुले (मैदानी): जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत खेळाडू पुरस्कारार्थी.
गुणवंत खेळाडू पुरस्कार : (महिला प्रवर्ग)
कु. वैष्णवी सुनील गोडळकर (तलवारबाजी) : जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत खेळाडू पुरस्कारार्थी. सन २०२१-२२ च्या जिल्हा क्रीडा पुरस्काराचे मानकरी पुढील प्रमाणेः (एकूण तीन)
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार : प्रा. विजय यशवंत देशमुख (वेटलिफ्टिंग) जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणानुक्रमे क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारार्थी. गुणवंत खेळाडू पुरस्कार : (पुरुष प्रवर्ग)
श्रीनिवास शिवाजी कराळे (मैदानी): जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत खेळाडू पुरस्कारार्थी.
गुणवंत खेळाडू पुरस्कार : (महिला प्रवर्ग)
कु. विश्वेशा विजयसिंह मिस्कीन (मैदानी): जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत खेळाडू पुरस्कारार्थी.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग
सन २०२२-२३ च्या जिल्हा क्रीडा पुरस्काराचे मानकरी पुढील प्रमाणेः (एकूण तीन)
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार :
श्रीरामसेतू सुधाकर आवारी (मैदानी) जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणानुक्रमे क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारार्थी.
गुणवंत खेळाडू पुरस्कार : (पुरुष प्रवर्ग)
ओम बाबासाहेब करांडे (सायकलिंग) : जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत खेळाडू पुरस्कारार्थी.
गुणवंत खेळाडू पुरस्कार : (महिला प्रवर्ग)
कु. कोमल नारायण वाकळे (वेटलिफ्टिंग): जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत खेळाडू पुरस्कारार्थी.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग
सन २०२३-२४ च्या जिल्हा क्रीडा पुरस्काराचे मानकरी पुढील प्रमाणेः (एकूण चार)
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार :
श्री लक्ष्मण भगवान उदमले (वुशू) जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणानुक्रमे क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारार्थी. गुणवंत खेळाडू पुरस्कार : (पुरुष प्रवर्ग)
ओंकार मनीष सुरग (तलवारबाजी): जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत खेळाडू पुरस्कारार्थी. गुणवंत खेळाडू पुरस्कार : (महिला प्रवर्ग)
कु. योगिता जगन्नाथ खेडकर (वेटलिफ्टिंग) : जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत खेळाडू पुरस्कारार्थी. गुणवंत खेळाडू पुरस्कार : (विशेष बाब जास्तीचा पुरस्कार)
शंकर भीमराज गदाई (कबड्डी): जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत खेळाडू पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली आहे.