| अहमदनगर | दि.24 जुन 2024 | घराच्या कंपाउंडच्या गेटसमोर हॅण्डेल लॉक करून लावलेली पंचवीस हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची मोटारसायकल (क्रमांक एम एच १६ बी जे १३९३ ) कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी नजर चुकवून हँडेल लॉक तोडून बनावट चावीने सुरू करून चोरुन नेलो.
या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी यशवंत सावळेराम ओहोळ (वय ५८ राजनंद शेजारी महात्मा फुले चौक मार्केट यार्ड अहमदनगर )यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम ३७९ अन्वये चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली.
Tags:
Crime
