। अहमदनगर । दि.14 डिसेंबर 2023 । जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी नगर तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू असून उपोषणाच्या १४ व्या दिवशी बाराबाभळी, केतकी, शहापूर, पोखर्डी ग्रामस्थांनी साखळी उपोषणाला पाठिंबा दिला.
Tags:
Ahmednagar
