अजित पवारांसह अनेक मंत्री शरद पवारांच्या भेटीला

 

। मुंबई । दि.15 जुलै 2023 ।  राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहे. त्यातच आज अजित पवार गटानं शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी अजित पवार यांच्या गटाचे अनेक मंत्री उपस्थित होते.

भारताची अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप : मुख्यमंत्री

यावेळी अजित पवार यांच्यासह कोण कोण होते याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेतान सांगितले आहे. तसेच आम्ही शरद पवार साहेबांची भेट घेतल्याचे स्पष्ट केले.

मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृत्यू

भेटभ दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे, धनंजय मुंडे आदीसह अनेक नेते उपस्थित होते.

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने पुन्हा राजकीय घडामोडी काय घडणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. 

मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था देशासाठी आदर्शवत ठरेल : मुख्यमंत्री

Post a Comment

Previous Post Next Post