महिलेच्या पर्स मधून सोन्याच्या दागिन्यांची चोरी

। अहमदनगर । दि.7 मे 2023 । नेवासा फाटा ते टाकळीभान कडे जाण्यासाठी एसटी बसमध्ये बसण्यासाठी आत  प्रवेश करणाऱ्या महिला प्रवासाच्या परिस्थितीचे उघडून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी आतील 9 हजार 280 रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण चोरून नेले. 

ही घटना नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथे घडली.  या प्रकरणी नेवासा पोलिसांनी सुवर्ण संजय लोहकरे(  राहणार पिंपरी चिंचवड लिंक रोड पुणे ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केली.अधिक तपास पोलीस नाईक कुदळे करीत आहे.

------

📌खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे वेळेत उपलब्ध करून द्यावेत... 

📌इंजि. विजयकुमार ठुबेंनी मराठा समाजाला दिशा देण्याचे काम केले : किरण काळे  

📌शटडाऊनमुळे एक दिवस विलंबाने पाणीपुरवठा 

Post a Comment

Previous Post Next Post