राज्यातील आजचे सोने आणि चांदीचे दर...

। मुंबई । दि.22 एप्रिल । राज्यातील सोने आणि चांदीचे दर 'ईटीव्ही भारत' तुम्हाला दररोज दाखवणार आहे. कोणत्या शहरात सोन्याचा आणि चांदीचा दर किती आहे, 

याची माहिती आम्ही पोहोचवणार आहे. चला तर आज कोणत्या शहरात सोन्याचा आणि चांदीचा दर किती याविषयीची ग्राफिक्सच्या माध्यमातून माहिती घेऊया...

मुंबई -

सोनं प्रति 10 ग्रॅम - 53780

चांदी प्रति किलो - 67400 

-------------

खालील बातम्या देखील वाचा...

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र बी.भोसले आणि पोलिस अधिक्षक पाटील यांचा सन्मान 

शिक्षणामुळेच सुसंस्कृत पिढी निर्माण होते : मायाताई कोल्हे 

नगरमध्ये अडीच हजार कर्मचारी कामावर हजर

Post a Comment

Previous Post Next Post