। अहमदनगर । दि.24 मार्च । येथील नेप्ती उपबाजार समितीमध्ये आज (गुरुवारी) दि.24 रोजी लाल कांद्याला काय भाव मिळाला आहे याची माहिती खालील प्रमाणे आहे.
आज गुरुवार दि.24 मार्च 2022 रोजी नेप्ती उपबारात 11 हजार 735 गोण्यांची आवक झाली आहे. एकुण कांदा 6454 क्विंटल आल्याची माहिती मिळाली आहे. एकंदरीतच मागील आठवड्यापेक्षा कमी कांदा यंदा बाजारात आला आहे.
गुरुवारी नेप्ती उपबजार समितीमध्ये नेप्ती येथे कांद्याला मिळालेले भाव पुढील प्रमाणे आहे.
1 नंबर कांद्याला मिळाला 800 ते 1200 भाव
2 नंबर कांद्याला मिळाला 500 ते 800 भाव
3 नंबर कांद्याला मिळाला 250 ते 500 भाव
4 नंबर कांद्याला मिळाला 100 ते 250 भाव
गावराण कांद्याला मिळालेला भाव पुढील प्रमाणे
1 नंबर कांद्याला 850 ते 1100 रुपये भाव मिळाला
2 नंबर कांद्याला 550 ते 850 रुपये भाव मिळाला
3 नंबर कांद्याला 300 ते 550 रुपय भाव मिळाला
4 नंबर कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला
गावराण कांद्याच्या गोण्याची झालेली आवक - 31,949
एकुण कांदा क्विंटल मध्ये - 17,572
एकंदरीत गावराण कांद्याचा भाव उतरला असला तरी आवक मात्र या अठवड्यात वाढली आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------
👉 गर्भलिंग निदान करणाऱ्या सेंटरवर कडक कारवाई: आरोग्यमंत्री
👉 सुप्रिया सुळेंचा इंधन दरवाढीवरून मोदी सरकारला टोला
👉 रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष पदाचा राजीनामा
