अनिल देशमुख यांच्या मुंबई उच्च न्यायालयने जामीन जामिनासाठी धाव


। मुंबई । दि.24 मार्च । मनी लाँड्रिंग प्रकरणात विशेष पीएमएलए न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्या ठिकाणी जामीन अर्ज दाखल केला आहे. 

या अर्जावर शुक्रवारी (दि. 25 मार्च) उच्च न्यायालयात  सुनावणी होण्याची शक्यता आहे. मनी लाँड्रींग प्रकरणात अनिल देशमुख यांना नोव्हेंबर महिन्यात अटक केली होती. तेव्हापासून अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये  आहे.


Post a Comment

Previous Post Next Post